Chhamiya Marathi Song Lyrics

Presenting you Chhamiya Marathi Song Lyrics” by Artist. The song name is Chhamiya written by Sanju Rathod.

Chhamiya Marathi Song Lyrics

गेली तर गेली तू येऊ नको परत
मला पण आता काय फरक नाही पडत
True love तुझ्यासाठी timepass
तुला काय वाटायचं मला नाही कळत
I know की तू insta ला famous
Boyfriend गोरा तुझा JUST LIKE A SHEAMUS बेस्ट FRIEND बेस्ट FRIEND बोलायची त्याला तो
आज तुझा बॉयफ्रेंड गजब RELATION है
बाबू तेरे बिना मर जाऊंगी
कुछ प्यार में कर जाऊंगी
इतना तेरा प्यार था मुझसे
तो आज क्यू तेरा है बदला नजरिया
हा मेरी छमिया
क्या रहे गयी मेरे प्यार मेंरे प्यार मे कमिया
हा मेरी छमिया बतादे ना जरा

अरे ओ मेरी छमिया
क्या रहे गयी मेरे प्यार मेंरे प्यार मे कमिया
हा मेरी छमिया बतादे ना जरा
मेरी कहानि मेरी जुबानी
सबको बतानी है आज
मेरा ही दोस्त और मेरी ही बंदी
पिछेसे पकडे थे हात
मुझको खबर थी मगर दिल ना माना
दोनो मै अटकी थी जान
झूटा है सारा शहर ये जमाना
अब ना करुंगा मै प्यार
आज से प्यार का किस्सा खतम
टुटे हैं सारे हा दिल के भरम
खाई थी तुने वो झूटी थी कसमे
तू शातीर दिमाग बेवाफा सनम
हा मेरी छमिया ,हा मेरी छमिया
अरे ओ मेरी छमिया
हा मेरी छमिया

हा तुला थोडी पण आली ना कीव
अग किती प्रेमाने बोलायचीस जीव
का माझ्या प्रेमाचा केलास ग game
आता तर कॉल पण करत नाही receive
हा मला अजून ही माहीत नाही reason
का मला सोडण्याचा होता decision
मला माझ्या प्रश्नाचं उत्तर तू देना
Boyfriend बदलण्याचा चाललंय ना fashion
आता नको तुझी बक बक बक बक
डोकं करतय सन सन भन भन
तुझ्या मनामध्ये होती थोडी गडबड
म्हणून तर मला आता कोणी नको चल निघ…

उगाच मन कोणासाठी अस रडत नाही
एकतर्फी प्रेम म्हणून फरक तुला पडत नाही
दुखतो ना मन जेव्हा येते तुझी आठवण
तुझ्यात जीव तुझ्याविना काही नाही
तुझा हात माझ्या हातात असाच घट्ट राहूदे
काही नको बोलू फक्त डोळ्यातच पाहू दे….

माझ ही अजून तुझ्यावर तितकंच प्रेम आहे
मी मरे पर्यंत फक्त तुझ्याशीच प्रेम करेन….
हं हं हं हं हं हं…
असं फक्त तुला वाटतं…
चल ये…

Lyrics Written By:- Sanju Rathod

Music Video

This is the end of Chhamiya Marathi Song Lyrics”.

Leave a Reply